एक होता राजा. तो फार दुष्ट होता. प्रजेला कोणतेही सुख नाही. डोक्यावर कर मात्र वा

Generation Data
Enregistrements
Prompts
Copier les Paramètres
एक होता राजा
.
तो फार दुष्ट होता
.
प्रजेला कोणतेही सुख नाही
.
डोक्यावर कर मात्र वाढत होते
.
प्रजा हवालदील झाली
.
'असा कसा हा राजा
,
मरत का नाही एकदा
,
' असे ती म्हणे
.
पुढे काय झाले
.
राजा आजारी पडला
.
त्याच्या सर्व शरीराला व्रण झाले
.
त्या व्रणातून पू येई
,
रक्त येई
,
माशा सभोवती भणभण करीत
.
गावोगावचे वैद्य आले
.
नाना उपाय झाले
.
परंतु व्रण बरे होई ना
.
ती क्षते मोठी होऊ लागली
.
अपार वेदना होऊ लागल्या
.
राजाला वाटे मरण बरे
.
गावाबाहेर एक नवीन साधू लहानशी झोपडी बांधून तो राहिला होता
.
तो कोणाच्या आगीत नसे दुगीत नसे
.
रामनाम घेण्यात रंगलेला असे
.
पालखीतून राजाला नेण्यात आले
.
साधू रामनामात रंगला होता
.
"महाराज
,
राजा तुमच्याकडे आला आहे
.
पाहा त्याची स्थिती
.
किती दुर्दशा झाली आहे
!
तुम्ही सांगा काही उपाय
.
राजाला चैन पडत नाही
.
तुम्ही दया करा
.
" असे मंत्री हात जोडून म्हणाला
.
पालखीवरील पडदा दूर करण्यात आला
.
राजा विव्हळत होता
.
माशा येऊन भणभण करु लागल्या
.
शिपाई त्यांना हाकलू लागले
.
"
.
महाराज
,
फार आहे दुःख
.
तुम्ही तरी आरोग्य द्या
.
माझ्यासाठी देवाला आळवा
.
देव तुमचे ऐकेल
.
" राजा म्हणाला
.
साधूने राजाची दशा पाहिली
.
तो तेथेच सचिंत उभा होता
.
"राजा
,
तुझ्यासाठी मी देवाची प्रार्थना करीन
.
परंतु तू सुद्धा मी सांगेन तसे केले पाहिजे
.
औषध घेतले पाहिजे
.
पथ्यपाणी सांभाळले पाहिजे
.
" साधू म्हणाला
.
"कोणते औषध घेऊ
?
जो उपाय सांगाल तो करीन
.
तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन
.
" राजाने सांगितले
.
साधू म्हणाला
,
"राजा
,
तुझ्या सर्व अधिकाऱ्यांना प्रजेशी नीट वागण्याची आज्ञा दे
.
प्रजेवर किती तरी नवीन नवीन कर बसविण्यात आले आहेत
,
ते सारे कमी कर
.
शेतसारा फार वाढला आहे
,
तोही माफ कर
.
रस्ते नीट बांध
.
दवाखाने ठायी ठायी घाल
.
उद्योगधंद्याच्या शाळा काढ
.
त्याने बेकारी कमी होऊन लोक सुखी होतील
.
ठिकठिकाणी पाटबंधाऱ्यांची कामे सुरु कर
.
कालवे वाढव
.
तसेच लाचलुचपतीस आळा घाल
.
जंगलातील गवत
,
वाळलेले फाटे लोकांना मोफत नेऊ दे
.
अरे
,
प्रजा सारी दुःखी आहे
.
ती दुःखी असता तुला कोठून सुख
!
सारी प्रजा तुझ्या नावाने खडे फोडीत आहे
.
मी जेथे जातो तेथे हायहाय ऐकू येते
.
रोग वाढले
,
दारिद्र्य वाढले
.
मरणाचा सुकाळ झाला
.
'असा कसा हा राजा
,
असा कसा हा राजा
!
' असे सारे बोलतात
.
म्हणून हो तुझ्या शरीराला ही व्याधी
!
तू नीट वाग
,
प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे पाळ म्हणजे बघ चमत्कार होईल
Info
Checkpoint & LoRA

Checkpoint
SeaArt Infinity
#Personnages épiques
#SeaArt Infinity
0 commentaire(s)
6
10
0