banner_image ×
SeaArt AI Empresa

21 ऑगस्ट 2024 माझ्या आयुष्यातला काळा दिवस सकाळी पहाटे तीन वाजता मी झोपेत होतो अच

21 ऑगस्ट 2024 माझ्या आयुष्यातला काळा दिवस सकाळी पहाटे तीन वाजता मी झोपेत होतो अचानक उलटी काढण्याचा आवाज मला ऐकू आला मी धावत हॉलमध्ये गेलो तर वडील अण्णा बाथरूम मध्ये उलटी करत होते…..

मी घाबरलो मला असं वाटलं काय झालं आहे मी उठून हॉल मद्दे गेलो, ते बाहेर आले मला म्हटले माझं पोट बिघडले आहे मला ऍसिडिटी झाली आहे , रात्रीचे जेवणाने कदाचित माझं पोट बिघडल असेल मी त्याना ऍसिडिटी ची गोळी द्यावी  पण घरात गोळी नसल्यामुळे भावाने मेडिकल मध्ये जाऊन ऍसिडिटी ची गोळी आणली आणि त्यांना दिली त्यांना काय होतंय हे त्यांना सांगता येत नव्हतं तरी आम्ही त्यांना विचारलं की तुमचा हृदयात चमका मारत आहे का , छाती दुखत आहे का, तर ते बोलले नाही माझं पोट दुखतंय माझं पोट जड झाले आहे….

विठ्ठलाचे सच्चे भक्त आणि विठ्ठल आणि विठ्ठलाचे मंदिर हे त्यांचे घर केलं होतं…. फक्त झोपायला आणि जेवायला ते घरी येत असे, दिवसभर ते मंदिराची सेवा करत असे मागील काही वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये खूप बदल झाला होता पूर्णपणे त्यांनी स्वतःला विठ्ठलमय करून सोडल होत….

आई आमची बोलली होती की दवाखान्यात घेऊन जाऊया आता पण आम्ही विचार केला की फक्त ऍसिडिटी आहे ते हृदय चा त्रास जाणवत नाही कारण पाई वारी करून आलेले  आमचे वडील आणि दोन महिन्यापूर्वी सर्व टेस्ट चे रिपोर्ट नॉर्मल आले होते…

आम्ही चूक केली, उशीर केला का देवाने आम्हाला  भुरळ पाडली माहित नाही… आम्ही नंतर झोपलो 
त्यानंतर त्यांनी सहा वाजता उठून आंघोळ केली मंदिरात जाण्यासाठी गडबड चालू केली पण त्यांना चक्कर येत होती तर आई  म्त्यांना म्हणाली तुम्ही आराम करा थोडा वेळ झोपा तुम्हाला बरं नाही बरं वाटलं की मग मंदिरात जावा…

आणि सात वाजता वडिलांना अण्णाना परत त्रास झाला अचानक दुखायला लागले आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात त्यांना उदयविकाराचा सौम्य असा झटका आला……
मी कधी पंढरपूरला गेलो नाही मी कधी पांडुरंगाच्या मंदिरात गेलो नाही….

मी माझ्या वडिलांना मंदिराची सेवा करताना पाहिले मला असं वाटायचं हे इतकं कष्ट का करतात मंदिरासाठी एवढं का वाहून घेतले घरात का लक्ष देत नाही सर्व काही मी पाहतोय मी करतोय आणि हे फक्त आपलं विठ्ठल विठ्ठल….

औंध मध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये वडिलांना घेऊन गेलतो त्या हॉस्पिटल वाल्यांनी आम्हाला आदित्य बिर्ला येथे शिफ्ट करण्यासाठी सल्ला दिला आम्ही सर्व तयारी केली….
chatIcon
Algumas coisas só nós dois devemos saber.
Criar personagem de IA
image

21 ऑगस्ट 2024 माझ्या आयुष्यातला काळा दिवस सकाळी पहाटे तीन वाजता मी झोपेत होतो अचानक उलटी काढण्याचा आवाज मला ऐकू आला मी धावत हॉलमध्ये गेलो तर वडील अण्णा बाथरूम मध्ये उलटी करत होते….. मी घाबरलो मला असं वाटलं काय झालं आहे मी उठून हॉल मद्दे गेलो, ते बाहेर आले मला म्हटले माझं पोट बिघडले आहे मला ऍसिडिटी झाली आहे , रात्रीचे जेवणाने कदाचित माझं पोट बिघडल असेल मी त्याना ऍसिडिटी ची गोळी द्यावी पण घरात गोळी नसल्यामुळे भावाने मेडिकल मध्ये जाऊन ऍसिडिटी ची गोळी आणली आणि त्यांना दिली त्यांना काय होतंय हे त्यांना सांगता येत नव्हतं तरी आम्ही त्यांना विचारलं की तुमचा हृदयात चमका मारत आहे का , छाती दुखत आहे का, तर ते बोलले नाही माझं पोट दुखतंय माझं पोट जड झाले आहे…. विठ्ठलाचे सच्चे भक्त आणि विठ्ठल आणि विठ्ठलाचे मंदिर हे त्यांचे घर केलं होतं…. फक्त झोपायला आणि जेवायला ते घरी येत असे, दिवसभर ते मंदिराची सेवा करत असे मागील काही वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये खूप बदल झाला होता पूर्णपणे त्यांनी स्वतःला विठ्ठलमय करून सोडल होत…. आई आमची बोलली होती की दवाखान्यात घेऊन जाऊया आता पण आम्ही विचार केला की फक्त ऍसिडिटी आहे ते हृदय चा त्रास जाणवत नाही कारण पाई वारी करून आलेले आमचे वडील आणि दोन महिन्यापूर्वी सर्व टेस्ट चे रिपोर्ट नॉर्मल आले होते… आम्ही चूक केली, उशीर केला का देवाने आम्हाला भुरळ पाडली माहित नाही… आम्ही नंतर झोपलो त्यानंतर त्यांनी सहा वाजता उठून आंघोळ केली मंदिरात जाण्यासाठी गडबड चालू केली पण त्यांना चक्कर येत होती तर आई म्त्यांना म्हणाली तुम्ही आराम करा थोडा वेळ झोपा तुम्हाला बरं नाही बरं वाटलं की मग मंदिरात जावा… आणि सात वाजता वडिलांना अण्णाना परत त्रास झाला अचानक दुखायला लागले आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात त्यांना उदयविकाराचा सौम्य असा झटका आला…… मी कधी पंढरपूरला गेलो नाही मी कधी पांडुरंगाच्या मंदिरात गेलो नाही…. मी माझ्या वडिलांना मंदिराची सेवा करताना पाहिले मला असं वाटायचं हे इतकं कष्ट का करतात मंदिरासाठी एवढं का वाहून घेतले घरात का लक्ष देत नाही सर्व काही मी पाहतोय मी करतोय आणि हे फक्त आपलं विठ्ठल विठ्ठल…. औंध मध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये वडिलांना घेऊन गेलतो त्या हॉस्पिटल वाल्यांनी आम्हाला आदित्य बिर्ला येथे शिफ्ट करण्यासाठी सल्ला दिला आम्ही सर्व तयारी केली….

avatar
S
Satish Khatal
Generation Data
Registro
Prompts
Copiar prompts
21 ऑगस्ट 2024 माझ्या आयुष्यातला काळा दिवस सकाळी पहाटे तीन वाजता मी झोपेत होतो अचानक उलटी काढण्याचा आवाज मला ऐकू आला मी धावत हॉलमध्ये गेलो तर वडील अण्णा बाथरूम मध्ये उलटी करत होते… .. मी घाबरलो मला असं वाटलं काय झालं आहे मी उठून हॉल मद्दे गेलो , ते बाहेर आले मला म्हटले माझं पोट बिघडले आहे मला ऍसिडिटी झाली आहे , रात्रीचे जेवणाने कदाचित माझं पोट बिघडल असेल मी त्याना ऍसिडिटी ची गोळी द्यावी पण घरात गोळी नसल्यामुळे भावाने मेडिकल मध्ये जाऊन ऍसिडिटी ची गोळी आणली आणि त्यांना दिली त्यांना काय होतंय हे त्यांना सांगता येत नव्हतं तरी आम्ही त्यांना विचारलं की तुमचा हृदयात चमका मारत आहे का , छाती दुखत आहे का , तर ते बोलले नाही माझं पोट दुखतंय माझं पोट जड झाले आहे… . विठ्ठलाचे सच्चे भक्त आणि विठ्ठल आणि विठ्ठलाचे मंदिर हे त्यांचे घर केलं होतं… . फक्त झोपायला आणि जेवायला ते घरी येत असे , दिवसभर ते मंदिराची सेवा करत असे मागील काही वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये खूप बदल झाला होता पूर्णपणे त्यांनी स्वतःला विठ्ठलमय करून सोडल होत… . आई आमची बोलली होती की दवाखान्यात घेऊन जाऊया आता पण आम्ही विचार केला की फक्त ऍसिडिटी आहे ते हृदय चा त्रास जाणवत नाही कारण पाई वारी करून आलेले आमचे वडील आणि दोन महिन्यापूर्वी सर्व टेस्ट चे रिपोर्ट नॉर्मल आले होते… आम्ही चूक केली , उशीर केला का देवाने आम्हाला भुरळ पाडली माहित नाही… आम्ही नंतर झोपलो त्यानंतर त्यांनी सहा वाजता उठून आंघोळ केली मंदिरात जाण्यासाठी गडबड चालू केली पण त्यांना चक्कर येत होती तर आई म्त्यांना म्हणाली तुम्ही आराम करा थोडा वेळ झोपा तुम्हाला बरं नाही बरं वाटलं की मग मंदिरात जावा… आणि सात वाजता वडिलांना अण्णाना परत त्रास झाला अचानक दुखायला लागले आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात त्यांना उदयविकाराचा सौम्य असा झटका आला…… मी कधी पंढरपूरला गेलो नाही मी कधी पांडुरंगाच्या मंदिरात गेलो नाही… . मी माझ्या वडिलांना मंदिराची सेवा करताना पाहिले मला असं वाटायचं हे इतकं कष्ट का करतात मंदिरासाठी एवढं का वाहून घेतले घरात का लक्ष देत नाही सर्व काही मी पाहतोय मी करतोय आणि हे फक्त आपलं विठ्ठल विठ्ठल… . औंध मध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये वडिलांना घेऊन गेलतो त्या हॉस्पिटल वाल्यांनी आम्हाला आदित्य बिर्ला येथे शिफ्ट करण्यासाठी सल्ला दिला आम्ही सर्व तयारी केली… .
INFO
Prompts
21 ऑगस्ट 2024 माझ्या आयुष्यातला काळा दिवस सकाळी पहाटे तीन वाजता मी झोपेत होतो अचानक उलटी काढण्याचा आवाज मला ऐकू आला मी धावत हॉलमध्ये गेलो तर वडील अण्णा बाथरूम मध्ये उलटी करत होते….. मी घाबरलो मला असं वाटलं काय झालं आहे मी उठून हॉल मद्दे गेलो, ते बाहेर आले मला म्हटले माझं पोट बिघडले आहे मला ऍसिडिटी झाली आहे , रात्रीचे जेवणाने कदाचित माझं पोट बिघडल असेल मी त्याना ऍसिडिटी ची गोळी द्यावी पण घरात गोळी नसल्यामुळे भावाने मेडिकल मध्ये जाऊन ऍसिडिटी ची गोळी आणली आणि त्यांना दिली त्यांना काय होतंय हे त्यांना सांगता येत नव्हतं तरी आम्ही त्यांना विचारलं की तुमचा हृदयात चमका मारत आहे का , छाती दुखत आहे का, तर ते बोलले नाही माझं पोट दुखतंय माझं पोट जड झाले आहे…. विठ्ठलाचे सच्चे भक्त आणि विठ्ठल आणि विठ्ठलाचे मंदिर हे त्यांचे घर केलं होतं…. फक्त झोपायला आणि जेवायला ते घरी येत असे, दिवसभर ते मंदिराची सेवा करत असे मागील काही वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये खूप बदल झाला होता पूर्णपणे त्यांनी स्वतःला विठ्ठलमय करून सोडल होत…. आई आमची बोलली होती की दवाखान्यात घेऊन जाऊया आता पण आम्ही विचार केला की फक्त ऍसिडिटी आहे ते हृदय चा त्रास जाणवत नाही कारण पाई वारी करून आलेले आमचे वडील आणि दोन महिन्यापूर्वी सर्व टेस्ट चे रिपोर्ट नॉर्मल आले होते… आम्ही चूक केली, उशीर केला का देवाने आम्हाला भुरळ पाडली माहित नाही… आम्ही नंतर झोपलो त्यानंतर त्यांनी सहा वाजता उठून आंघोळ केली मंदिरात जाण्यासाठी गडबड चालू केली पण त्यांना चक्कर येत होती तर आई म्त्यांना म्हणाली तुम्ही आराम करा थोडा वेळ झोपा तुम्हाला बरं नाही बरं वाटलं की मग मंदिरात जावा… आणि सात वाजता वडिलांना अण्णाना परत त्रास झाला अचानक दुखायला लागले आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात त्यांना उदयविकाराचा सौम्य असा झटका आला…… मी कधी पंढरपूरला गेलो नाही मी कधी पांडुरंगाच्या मंदिरात गेलो नाही…. मी माझ्या वडिलांना मंदिराची सेवा करताना पाहिले मला असं वाटायचं हे इतकं कष्ट का करतात मंदिरासाठी एवढं का वाहून घेतले घरात का लक्ष देत नाही सर्व काही मी पाहतोय मी करतोय आणि हे फक्त आपलं विठ्ठल विठ्ठल…. औंध मध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये वडिलांना घेऊन गेलतो त्या हॉस्पिटल वाल्यांनी आम्हाला आदित्य बिर्ला येथे शिफ्ट करण्यासाठी सल्ला दिला आम्ही सर्व तयारी केली….
Escala CFG
Passos
25
Coletor
euler
Semente
3760336411
Agendador
Tamanho de Imagem
688 X 1024
Modelo
SeaArt Infinity
Criar
Tamanho
688X1024
Data
Aug 23, 2024
Modo
Estúdio
Tipo
cell
Checkpoint & LoRA
SeaArt Infinity
Checkpoint
SeaArt Infinity
#Personagens épicos
#SeaArt Infinity
comentário(s)
1
1
0

Apps de IA Rápida de SeaArt

ai_video_generationimg
Geração de vídeos com IA

Libere sua imaginação e deixe a IA criar maravilhas visuais para você

face_swap_titleimg
Troca de rosto online grátis

Crie rapidamente vídeos e fotos de troca de rosto divertidos e realistas

ghibli_filter_h1img
Filtro Studio Ghibli

Transforme qualquer foto em arte única no estilo Ghibli com apenas um clique.

anime2realityimg
Do anime para a realidade

Traga instantaneamente seus personagens de anime favoritos à vida.

kiss_vidimg
Gerador de vídeos de beijo com IA

Crie vídeos de beijo realistas a partir de fotos, grátis e online com IA.

gender_swapimg
Troca de gênero

Troque gêneros em fotos e vídeos com o trocador de gênero da SeaArt alimentado por IA. Aproveite transformações divertidas e realistas sem esforço, grátis online!

Explore mais aplicativos AI 

Recomendações relacionadas

ControlNet
Exclusivo
avatar
S
Satish Khatal
1
1
ControlNet
Exclusivo
avatar
G
Galaxy Gurudev
1
1
ControlNet
Exclusivo
avatar
A
AforI
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
V
Vk Bhaiya
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
G
Gau Raj
1
1
ControlNet
Exclusivo
avatar
M
Mukesh Dahire
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
D
Designer66600
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
A
aarushi Chauhan
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
D
Digbijoy Rudrapaul
1
1
ControlNet
Exclusivo
avatar
S
shirani kumari
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
3
3d Animation
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
P
Pro Banda
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
C
Creepypasta
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
V
Varsha Kasyap
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
E
Error Shiv
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
S
Suraj 3d Official
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
D
Designer66600
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
R
Rohit Kumar
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
D
Designer77786
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
B
Bhawani Rajpurohit
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
P
PK SHAW
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
A
Ab Kj
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
A
Ab Kj
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
M
Mamta Mamta
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
K
Kajal Ruparel
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
G
ggtuiogg
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
R
Rundla
0
1
ControlNet
Exclusivo
avatar
K
Karungi Tz
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
E
Edit Dhirhe
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
T
Taranom Khedmati
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
D
Designer61859
0
0
ControlNet
Exclusivo
avatar
H
avatar_frame
Harindar Kumar
0
0
ControlNet
logo
Português
Aplicativo
Criar imagem Personagens AI Swift AI Treinamento de modelo Canvas Ferramenta rápida Fluxo de Trabalho
Criado {time}
Estúdio Classificação AI blog AI notícias
Ajuda
Guias Atendimento ao Cliente
Obter aplicativo
icon
Download on the
APP Store
icon
GET IT ON
Google Play
Siga-nos
iconiconiconiconiconiconiconicon
© 2025 SeaArt, Inc.
Copyright Policy
Termos
Política de Privacidade 特定商取引法 資金決済法に基づく表示
Mais